मी सांगणार, तो लिहणार, मग मोजत बसणार ! नाही गं जमणार हे या लेखकांसारखे शशक लिहणे, हताश होत तो उद्गारला..
तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे..
अस्स ! मी जे केले ते जमेल का तुझ्या मिपावरच्या एका तरी धुरंधराला ?
पुरे झाला तुमचा फाजीलपणा ! तुमच्या त्या +१ च्या नादात मी पण फार वाहवत गेले.
व्वा ! म्हणजे माझी एकट्याचीच चुक, आता थांबू मग !
अर्थात ! आणि त्या लेखकांना दुसरे बरेच काही सुचत असते म्हंटले, तुम्हाला दुसरे काहीच दिसत नाही !
तुला ना माझ्या शतकौचे कौतुकच राहिले नाही राणी! मिश्कीलपणे हसत व
शंभराव्या मुलाचा गालगुच्चा घेत धृतराष्ट्र गांधारीमहालातून बाहेर पडला..
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
=))))) +१
+१
Lol
+१
=)))
+१
+१
+१
कथा मजेशीर आहे.
जबरी शशक! निदान पहिल्या पाचात
+१
+१
वा.
फारच रंगेल व चावट !!
+१
अधिकेक
-+१
+१
+१
ऑ!
+१
+१
+१
+१
+१ मस्त
+१
+१
जबरी
+ १
+१