एका बरोबर एक आला. त्यातून झाले पाच. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले सात. संपत्ती तरी अजून कशाला म्हणतात हो ?
पाचांच्या बरोबर पाच आले. त्यातून झाले दहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले वीस. संपत्ती तरी अजून चांगलीच जमत होती.
दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती.
सहांच्या बरोबर शून्य आले. त्यातून झाले शून्य. तरी पण सुखात राहत होते सहा. संपत्तीच्या कल्पना कालानुरूप बदलणारच आणि बदलल्या तर कोणाला फरक पडतो ?
सगळ्यांनाच शून्य आवडू लागले तर आपले कसे होणार !
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
+१
+१
-१
-१
-१
समजलेच नाही.
कथा वाचून थेट महाभारतातल्या
हाहाहाहा
प्रचेतस सर....
सर नका म्हणू हो
वा !
धन्यवाद
धन्यवाद
+1
प्रतिसादाला +१
कशाचा वापर करून हा श्लोक
दोन लोकांनी लग्न केले मग
इंटेरेस्टिंग +१
हो. लग्न न करणे किंवा मूल होऊ
हे पटतंय
+१
आदम आणी हव्या....
काही कळलं नाही ब्वा !
नीट समजली नाही
हे काय
मग
-१
१, १ = ५ = ७
लोकसंख्येतील स्त्रियांचे प्रमाण ?
मला वाटतंय हे कुठल्यातरी
मला वाटतंय हे कुठल्यातरी
हा ... हा ...
मला समजली ती अशी-
काहीच कळली नाही
काहीच कळली नाही
काहीच कळली नाही
+१
+१
+१ छान.
शुन्यातून शून्य गेले ऊरले
ऋण एक
मनोगत
+१
माझा अंदाज बरोबर होता ना
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद
असे:
साधारण लक्षात आली होती.....