मन नुसते बाभळीच्या काट्यावर टोचलेले भिरभीरे असते. कैच्याकै विचार मनात येतात व परीणाम काय होतील याचा विचार न करता ते अमलात येतात आणी आयुष्य भर आठवणींत रहातात.
असाच एक दुष्ट विचार.....
नववीत असेन,शाळेच्या गणपती विसर्जन मिरवणूक नदीवर पोहोचली. शाळेतल्या मुली काठावर असलेल्या वडाच्या झाडाखाली घोळक्यात उभ्या होत्या. मुलं आगोदरच नदीपात्रात डुंबत होती.वडाच्या झाडावर मोठ्ठे आग्यामोहोळ होते. कुणीतरी नतद्रष्ट मुलाने मोहोळ उठवले. नंतर जे काय झाले त्याची आठवण झाली की आजही आंगावर काटे उभे राहातात.
तो वड आता खुपच वृद्ध झालाय. गावाकडे जाताना दिसतो.अपसुक लक्ष जाते आणी केलेली खोडी किती दुष्ट होती याची तो आठवण करून देतो.
अरे वा! माझं लिखाण बरेच जणांना आवडतंय असं दिसतंय.
बस मध्ये प्रवास सुरु असताना सहज कथा लिहायला घेतली आणि चांगली उतरली असे दिसतेय. खरंतर कथा सत्य घटनेवर आधारित आहे (पण कल्पनेची भरपूर भर घालून लिहिली आहे) आमच्या सेक्युरिटीला त्याचा आत्मविश्वास नडला होता.
असो सर्वाना प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!
प्रतिक्रिया
भारी
हो खरंच
हा हा हा जबरा हसलो !
शिडीदार विनोदी.
खुसखुशीत.
पौगंडावस्थेत.......
सर्व वाचकांना धन्यवाद.
मस्त!
नशीब कॉफी नुकतीच पिऊन संपवली
मस्त विनोदी कथा . विनोदी
छान लिहिली आहे कथा... संपूर्ण
फारच भारी लिखाण. प्रसंग अगदी
खतरनाक
खुखुशीत लेख
धमाल विनोदी लिहिले आहे.
हा हा हा!
अरे वा! माझं लिखाण बरेच
मस्तच लिहिलंय! मजा आ गया...
लै म्हणजे लैच झकास