खूपच भारी लिहिलंय. राजगड, तोरणा दोन्ही अजस्त्र किल्ले आहेत. राजगडावर तर जनता असते, सर्वसाधारणपणे लोक सुवेळा आणि बालेकिल्लाच पाहतात, संजीवनीकडे त्यामानाने कमी लोक जातात. ज्यांना महाराजांचं दुर्गशास्त्र बघायचं आहे त्यांनी संजीवनी पाहावी. अत्यंत अद्भुत रचना. त्या चिलखतात फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय. बाकी हा रेंज ट्रेक करणे सोपे काम नव्हे. मस्त एकदम.
फार काही करावे लागत नाही.
१. स्पीच टू टेक्स्ट- टेक्स्ट टू स्पीच
तशा अनेक वेब्साईट आहेत, पण मी ह्या वेबसाईटचा वापर केला. ७०-७५ टक्के काम झाले , पण नंतर संकलन करताना चुकीच्या ठिकाणी पडलेली विराम चिन्हे, किवा काही ठिकाणी चुकीचे शब्द दुरुस्त करावे लागले. तरीही एकुण वेळ कमी लागला असे म्हणेन.
तरीसुद्धा लिहिताना डोक्यात त्या आठवणी घोळवत लिहिल्यामुळे लेखाला जास्त जिवंतपणा येतो असे वाटते. बोलताना येणार्या विचारांचा वेग नीट जुळत नसल्याने ती क्वालिटी कमी होते.
२. फोटो कोलाज- मोबाईलवर फोटो काढले होते. तिथेच लाईव्ह कोलाज नावाचे फोटो कोलाज अॅप डाउनलोडवले, त्यात पाहीजे त्या फोटोंचे डकवुन कोलाज करुन घेतले आणि ते सेव्ह केले. मग मूळ फोटोंऐवजी ते कोलाज केलेले फोटो गूगल फोटोज मध्ये पब्लिक अॅक्सेस असलेल्या अल्बम मध्ये अॅडवले. आणि त्या फोटोंची लिंक लेखात देत गेलो.
प्रतिक्रिया
आ हा...
क्या बात! सुंदर वर्णन आणि
भारी भटकंती.
थरारक.....
सुरेख
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
मस्त लेख आणि फोटो
सुंदर वर्णन आणि फोटो. कोलाज
लेख आवडला .
पुरवणी
सुंदर फोटो कोलाज
खूप सुंदर