नव्या बाटलीत जुनी दारू हे माहीत होते.
पण हे वरचे सगळॅ वाचून जुन्या बाटलीत जुनीत दारू असे वाटायला लागले.
जुनी अगदी शम्मी कपूरच्या काळातली कथा. कित्येक चित्रपटातून आलेली आहे. ( मूळ कथा मार्क ट्वेन ची असावी )
बरे झाले तुम्ही परिचय दिलात ते. म्हणजे आता हा सिनेमा चुकून पहाण्यात यायची शक्यता ही सम्पली
प्रतिक्रिया
नव्या बाटलीत जुनी दारू हे
चित्रपट परिचय आवडला...