Welcome to misalpav.com
लेखक: विअर्ड विक्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नव्या बाटलीत जुनी दारू हे माहीत होते. पण हे वरचे सगळॅ वाचून जुन्या बाटलीत जुनीत दारू असे वाटायला लागले. जुनी अगदी शम्मी कपूरच्या काळातली कथा. कित्येक चित्रपटातून आलेली आहे. ( मूळ कथा मार्क ट्वेन ची असावी ) बरे झाले तुम्ही परिचय दिलात ते. म्हणजे आता हा सिनेमा चुकून पहाण्यात यायची शक्यता ही सम्पली