Welcome to misalpav.com
लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

रॉली ही माझीही प्रेयसी असल्यामुळे की काय, विषय आवडला. खुशखुशीत निवेदनशैली आवडली.
अजितना अजून मोठी ट्रिप खुणावू लागते. ती म्हणजे लडाख. आणि तीच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे.
रॉलीवर लडाख स्वारी हा अनेक तरुणांसारखा माझाही बेत आहे. कधी तडीस जातो त्याची प्रतीक्षा आहे. कदाचित तुमच्या लिखाणातून अधिक प्रेरणा मिळेल!

पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर हरिसिंघानी मजेदार आहेत. २००६-०७ मध्ये पुण्यात काही काळ त्यांच्यासोबत घालवता आला, त्यावेळी त्यांची बाईकही पाहीली होती.

मस्त एकदम. या पुस्तकाविषयी ऐकलं होतंच पण परिचय नव्हता, पण आता छानपैकी परिचित झालोय. मी ही एनफिल्डचा भक्तच :) पण मी जास्त करून स्प्रिंटर. पुढचा भाग लवकर येऊ द्यात.