लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध: गुरुवार, 02/01/2024 - 10:20 Log in or register to post comments3963 views प्रतिक्रिया वा ! रंजक परिचय ! एन्फिल्ड बाईकचे निस्सिम चाहते किंवा भक्त असेच पूर्वीच्या जावा / येझदीचे पण भक्त असायचे. Log in or register to post comments .मस्त परिचय. बाकी 'डुकराचा संडास' पासष्ट वर्ष मागे घेऊन गेला. Log in or register to post comments रॉलीवर लडाख स्वारी रॉली ही माझीही प्रेयसी असल्यामुळे की काय, विषय आवडला. खुशखुशीत निवेदनशैली आवडली. अजितना अजून मोठी ट्रिप खुणावू लागते. ती म्हणजे लडाख. आणि तीच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. रॉलीवर लडाख स्वारी हा अनेक तरुणांसारखा माझाही बेत आहे. कधी तडीस जातो त्याची प्रतीक्षा आहे. कदाचित तुमच्या लिखाणातून अधिक प्रेरणा मिळेल! Log in or register to post comments पुस्तक परिचय आवडला भटकंतीतले किस्से मस्तच! Log in or register to post comments पुस्तक परिचय आवडला. पुस्तक परिचय आवडला. Log in or register to post comments मसाला फिल्म होऊ शकते? मसाला फिल्म होऊ शकते? Log in or register to post comments पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर हरिसिंघानी मजेदार आहेत. २००६-०७ मध्ये पुण्यात काही काळ त्यांच्यासोबत घालवता आला, त्यावेळी त्यांची बाईकही पाहीली होती. Log in or register to post comments सर्व वाचकांचे धन्यवाद!! सर्व वाचकांचे धन्यवाद!! Log in or register to post comments हे पुस्तक माझ्या आवडीच्या हे पुस्तक माझ्या आवडीच्या पुस्तकांच्या लीस्ट मधे आहे. कितीही वेळा वाचले तरी मजा येते Log in or register to post comments मस्त एकदम. या पुस्तकाविषयी मस्त एकदम. या पुस्तकाविषयी ऐकलं होतंच पण परिचय नव्हता, पण आता छानपैकी परिचित झालोय. मी ही एनफिल्डचा भक्तच :) पण मी जास्त करून स्प्रिंटर. पुढचा भाग लवकर येऊ द्यात. Log in or register to post comments पुढील भागाच्या प्रतिक्षेत… पुढील भागाच्या प्रतिक्षेत… Log in or register to post comments लहान लहान प्रसंगांमधून छान लहान लहान प्रसंगांमधून छान परिचय करून दिलात, पुभाप्र. Log in or register to post comments मस्त मस्तच परिचय...भारी किस्से आहेत एक एक.. Log in or register to post comments
वा ! रंजक परिचय ! एन्फिल्ड बाईकचे निस्सिम चाहते किंवा भक्त असेच पूर्वीच्या जावा / येझदीचे पण भक्त असायचे. Log in or register to post comments
रॉलीवर लडाख स्वारी रॉली ही माझीही प्रेयसी असल्यामुळे की काय, विषय आवडला. खुशखुशीत निवेदनशैली आवडली. अजितना अजून मोठी ट्रिप खुणावू लागते. ती म्हणजे लडाख. आणि तीच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. रॉलीवर लडाख स्वारी हा अनेक तरुणांसारखा माझाही बेत आहे. कधी तडीस जातो त्याची प्रतीक्षा आहे. कदाचित तुमच्या लिखाणातून अधिक प्रेरणा मिळेल! Log in or register to post comments
पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर हरिसिंघानी मजेदार आहेत. २००६-०७ मध्ये पुण्यात काही काळ त्यांच्यासोबत घालवता आला, त्यावेळी त्यांची बाईकही पाहीली होती. Log in or register to post comments
हे पुस्तक माझ्या आवडीच्या हे पुस्तक माझ्या आवडीच्या पुस्तकांच्या लीस्ट मधे आहे. कितीही वेळा वाचले तरी मजा येते Log in or register to post comments
मस्त एकदम. या पुस्तकाविषयी मस्त एकदम. या पुस्तकाविषयी ऐकलं होतंच पण परिचय नव्हता, पण आता छानपैकी परिचित झालोय. मी ही एनफिल्डचा भक्तच :) पण मी जास्त करून स्प्रिंटर. पुढचा भाग लवकर येऊ द्यात. Log in or register to post comments
लहान लहान प्रसंगांमधून छान लहान लहान प्रसंगांमधून छान परिचय करून दिलात, पुभाप्र. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
वा ! रंजक परिचय !
.मस्त परिचय.
रॉलीवर लडाख स्वारी
पुस्तक परिचय आवडला
पुस्तक परिचय आवडला.
मसाला फिल्म होऊ शकते?
पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
हे पुस्तक माझ्या आवडीच्या
मस्त एकदम. या पुस्तकाविषयी
पुढील भागाच्या प्रतिक्षेत…
लहान लहान प्रसंगांमधून छान
मस्त