Welcome to misalpav.com
लेखक: मार्गी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आकाशदर्शन छान झालं आहे. चांगली जागा दिसते आहे. एकदा तिकोना गडावर जाऊन राहिलो होतो आकाशदर्शन साठी ( वरती फार थोडीच जागा आहे.) उंचावर असल्याने संपूर्ण खगोल दिसतो. पण . . .. एक्सप्रेस वे'वरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमीच होईना. त्यांचे प्रखर दिवे आकाश उजळून टाकत होते.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! @ कंजुस जी, अच्छा! तो परिसर हायवेला थोडा जवळ आहे. ह्या ठिकाणी मात्र खूपच सुंदर आकाश होतं.

तारांगणाच्या वैभवाचे वर्णन तितकेच श्रीमंत आणि सुंदर जमले आहे. वेगवान ओघवत्या भाषेने लेख प्रत्ययकारी झाला आहे. अनेक, अनेक धन्यवाद.