आकाशदर्शन छान झालं आहे.
चांगली जागा दिसते आहे. एकदा तिकोना गडावर जाऊन राहिलो होतो आकाशदर्शन साठी ( वरती फार थोडीच जागा आहे.) उंचावर असल्याने संपूर्ण खगोल दिसतो. पण . . .. एक्सप्रेस वे'वरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमीच होईना. त्यांचे प्रखर दिवे आकाश उजळून टाकत होते.
प्रतिक्रिया
आकाशदर्शन छान झालं आहे.
सुन्दर अनुभव
धन्यवाद!
सुंदर ........