मूळ कथानक जबरदस्त आहे. वातावरणनिर्मिती करणारे सकस वर्णन छान जमले आहे. वेगवान, ओघवत्या भाषेतला अनुवाद प्रत्ययकारी वाटला. काहीतरी अप्रतिम वाचल्याचे समाधान मिळाले. धन्यवाद.
मस्त! अनुवादित कथा आवडली 👍
अवांतर:
मला कथेतल्या "चेखाॅव, किरीलोव, ग्नोशेव्ह" वगैरे सारखी आणि अन्यही रशियन 'आडनावे' आवडतात 😀
नाव + आडनाव कसे भारदस्त हवे, 'धुरंधर भाटवडेकर' (चित्रपट - रंग बिरंगी) वगैरे सारखे 😀
अँडरसन, पीटरसन, 'अमुक'सन, 'तमुक'सन, 'अमुक'स्मिथ, 'तमुक'स्मिथ सारख्या बुळचट/पुळचट आडनावांपेक्षा आपली भारतीय आणि रशियन आडनावे मला नेहमीच भारदस्त वाटतात 😂
प्रतिक्रिया
कथा आवडली ....
धन्यवाद
पुभाप्र
धन्यवाद
सुंदर, असामान्य .....
धन्यवाद
कथा आवडली.
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर
धन्यवाद
मस्त! अनुवादित कथा आवडली!
धन्यवाद
अनुवाद आणि कथा दोन्ही आवडले.
अनुवाद आवडला
धन्यवाद
अनुवाद छान आहे
धन्यवाद