कलादालन भारतातील फॉल कलर्स - रानीखेत (उत्तराखण्ड) By किल्लेदार · Mon, 12/27/2010 - 16:18 ">Mon, 12/27/2010 - 16:18 · 6070 reads · 1 bookmarks Primary tabs बघा या महिन्यात उत्तराखण्ड ला जाउन आलो. काही रंगीत फोटोज चिकटवतो आहे.... " alt="" /> Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 12/27/2010 - 16:19 क्लासिक ^ n Log in or register to post comments पियुशा 12/27/2010 - 16:33 झक्कास , सहि,मस्त ! Log in or register to post comments मस्त कलंदर 12/27/2010 - 16:35 सही फोटो आहेत. बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो.. Log in or register to post comments सहज 12/28/2010 - 07:47 >भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात. Log in or register to post comments महेश-मया 12/29/2010 - 12:06 खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच Log in or register to post comments गणपा 12/27/2010 - 16:45 सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं. धन्यवाद किल्लेदार. Log in or register to post comments विलासराव 12/27/2010 - 17:05 छान फोटो आलेत. Log in or register to post comments अमोल केळकर 12/27/2010 - 17:52 मस्त निसर्ग अमोल Log in or register to post comments टारझन 12/27/2010 - 17:56 परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु. -(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन Log in or register to post comments चिंतामणी 12/27/2010 - 19:05 निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु. Log in or register to post comments किल्लेदार 12/27/2010 - 19:08 प्रतिक्रियांबद्दल आभार.... Log in or register to post comments मस्तानी 12/27/2010 - 20:37 या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :) Log in or register to post comments मदनबाण 12/27/2010 - 21:25 मस्त... :) Log in or register to post comments किल्लेदार 12/27/2010 - 22:29 रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत. Log in or register to post comments प्रभो 12/27/2010 - 22:31 झकास!!! Log in or register to post comments किल्लेदार 12/27/2010 - 22:51 विनंतीस मान देउन अजुन एक फोटो टाकतो आहे :) Log in or register to post comments महेश-मया 12/29/2010 - 12:08 झकास फोटो Log in or register to post comments प्राजु 12/27/2010 - 22:54 आहा!! मस्तच. Log in or register to post comments डावखुरा 12/27/2010 - 23:14 पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत... Log in or register to post comments फारएन्ड 12/28/2010 - 06:07 पहिला आणि तिसरा आवडला. Log in or register to post comments निनाद मुक्काम … 12/28/2010 - 06:28 हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते . सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते . Log in or register to post comments
मस्त कलंदर 12/27/2010 - 16:35 सही फोटो आहेत. बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो.. Log in or register to post comments
सहज 12/28/2010 - 07:47 >भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात. Log in or register to post comments
महेश-मया 12/29/2010 - 12:06 खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच Log in or register to post comments
गणपा 12/27/2010 - 16:45 सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं. धन्यवाद किल्लेदार. Log in or register to post comments
टारझन 12/27/2010 - 17:56 परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु. -(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन Log in or register to post comments
चिंतामणी 12/27/2010 - 19:05 निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु. Log in or register to post comments
मस्तानी 12/27/2010 - 20:37 या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :) Log in or register to post comments
किल्लेदार 12/27/2010 - 22:29 रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत. Log in or register to post comments
किल्लेदार 12/27/2010 - 22:51 विनंतीस मान देउन अजुन एक फोटो टाकतो आहे :) Log in or register to post comments
डावखुरा 12/27/2010 - 23:14 पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत... Log in or register to post comments
निनाद मुक्काम … 12/28/2010 - 06:28 हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते . सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते . Log in or register to post comments
क्लासिक ^ n
झक्कास , सहि,मस्त !
सही फोटो आहेत.
बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो..
>भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो
पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात.
खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच
सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं.
धन्यवाद किल्लेदार.
छान फोटो आलेत.
मस्त निसर्ग
अमोल
परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु.
-(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन
निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु.
प्रतिक्रियांबद्दल आभार....
या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :)
मस्त... :)
रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत.
झकास!!!
विनंतीस मान देउन अजुन एक फोटो टाकतो आहे :)
झकास फोटो
आहा!! मस्तच.
पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत...
पहिला आणि तिसरा आवडला.
हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते .
सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते .