कलादालन

भारतातील फॉल कलर्स - रानीखेत (उत्तराखण्ड)

Primary tabs

या महिन्यात उत्तराखण्ड ला जाउन आलो. काही रंगीत फोटोज चिकटवतो आहे.... Image removed." alt="" /> Image removed. Image removed. Image removed. Image removed.
मस्त कलंदर

सही फोटो आहेत.
बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो..

सहज

>भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो

पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात.

महेश-मया

खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच

गणपा

सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं.
धन्यवाद किल्लेदार.

टारझन

परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु.

-(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन

चिंतामणी

निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु.

मस्तानी

या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :)

किल्लेदार

रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत.

डावखुरा

पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत...

हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते .
सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते .