जे न देखे रवी...

घर.....

Primary tabs

घर.....

तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी
बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !"
मी म्हणालो, " मी बारा माणसांचं
दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !"

अरुण मनोहर

सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की.
--- वाढता वाढता वाढे----------------

विसोबा खेचर

अरे बापरे! चारोळी?

नको रे बाब्बा! पळा पळा.... :)

आपला,
(चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.