जे न देखे रवी... घर..... By उदय सप्रे · गुरुवार, 06/05/2008 - 14:23 ">गुरुवार, 06/05/2008 - 14:23 · 2762 reads · 0 bookmarks Primary tabs बघा घर..... तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !" मी म्हणालो, " मी बारा माणसांचं दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !" Log in or register to post comments अरुण मनोहर 06/05/2008 - 14:28 सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की. --- वाढता वाढता वाढे---------------- Log in or register to post comments स्वाती राजेश 06/05/2008 - 14:29 चारोळी छान आहे.... Log in or register to post comments प्राजु 06/05/2008 - 17:33 छानच आहे चारोळी.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments विसोबा खेचर 06/06/2008 - 05:30 अरे बापरे! चारोळी? नको रे बाब्बा! पळा पळा.... :) आपला, (चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या. Log in or register to post comments
अरुण मनोहर 06/05/2008 - 14:28 सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की. --- वाढता वाढता वाढे---------------- Log in or register to post comments
प्राजु 06/05/2008 - 17:33 छानच आहे चारोळी.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
विसोबा खेचर 06/06/2008 - 05:30 अरे बापरे! चारोळी? नको रे बाब्बा! पळा पळा.... :) आपला, (चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या. Log in or register to post comments
सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की.
--- वाढता वाढता वाढे----------------
चारोळी छान आहे....
छानच आहे चारोळी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अरे बापरे! चारोळी?
नको रे बाब्बा! पळा पळा.... :)
आपला,
(चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.