Welcome to misalpav.com
लेखक: बहुगुणी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

रोचक लेख. आवडला. "यू" स्टेटमेंट न करता "आय" स्टेटमेंट करावं (म्हणजे 'तू चुकीचा/ची वागलास्/वागलीस' असं म्हणण्यापेक्षा "मला वाईट वाटलं" असं म्हणावं - हे ढोबळमानाने अर्थात! )असं वाचलं होतं - पण "आय स्टेटमेंट" चुकीचं केलं तर विसंवाद(च) होऊ शकतो हे लक्षात आलं. :-) मूळ लेखाचा दुवा दिल्याबद्दल विशेष आभार. अनुवाद चांगला झाला आहे.

मग सुरू होतो एक वृद्धिंगत होत जाणारा गैरसमजाचा भोवरा. कसे अडकलात तुम्ही या भोवऱ्यात? कसं सुटायचं त्यातून? मस्त पोस्ट.

कित्येकदा कळते पण वळत नाहि अशी गोची होउन जाते माझी तरी .. स्वत: त्या सिचुएशन मधे असताना 'त्याच्'वेळी बोध होउन तसे वागायला जमले तर शक्य आहे .. पण बर्याचदा पाणी डोक्यावरुन जायला लागले कि मग पत्ता लागतो .. जमेल हळूहळू :) -पहाटवारा