मुळात 'रोगनजोश' म्हंटल्यावर पदार्थावर 'रोगन' (तर्री) अपेक्षित आहे. 'रोगन' विरहीत 'रोगनजोश' होऊ शकत नाही. मुळात 'मटण रोगनजोश' ही एक काश्मिरी पाककृती आहे. त्याला आपल्या आवडीनुसार चिकन रोगनजोश बनविण्यास काहीच हरकत नाही. पण, 'रोगन' महत्त्वाचे. ह्या पाककृतीचा तो प्राणच म्हणावयास हरकत नाही.
पाककृती चवीला चांगली असणार ह्यात वाद नाही. करून पाहिली जाईलच. पण एखादे दुसरे नांव शोधावे लागेल.
गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे!
फोटो पाहून तुमचा आदेश पाळण्याची अतीव इच्छा झाली आहे... फक्त ते कुठे ठेवलय ते सांगा. बाकी आम्ही बघून घेउ.
स्टेप बाय स्टेप, किमान महत्वाच्या स्टेप्सचे फोटो पाकृमधे नेहमी असावेत असं मला वाटतं. त्यामुळे पाककृती प्रत्यक्ष करताना वेळोवेळी आपण योग्य ट्रॅकवर आहोत ना याची खात्री करता येते. (रंग, कन्सिस्टन्सी, क्वांटिटी वगैरे अनेक बाबतीत.)
आत्तापर्यंत पाहिलेल्या रोगनजोशपेक्ष वेगळीच दिसतेय. पण यम्मी दिसतेय.
मी एका ऑथेंटिक रेसिपीत रोगनजोशमध्ये चक्क कोकम घातलेले पाहिलेय. कोंकणातलं कोकम कश्मिरी वाझवानमध्ये पाहून विस्मय वाटले होते.
Comments
वा...!
जबऱ्या... करून बघता येईल.
चमचमीत..
आई गं कातील फोटो
रोगनजोश??
रोगन म्हंजे तर्री होय? तरी
मलाही रोगनचा अर्थ माहित
येउ द्या
विचाराधीन.
कोपर्यातून डोकावणार्या पोळ्या/ फुलके अधिक छान दिसतायेत.
>>>कोपर्यातून डोकावणार्या
वा छान..आलोच..
पाकृ छान दिसतीये.
रेसीपी आवड्ली
गरम गरम नान, फुलके किंवा
गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे!फोटो पाहून तुमचा आदेश पाळण्याची अतीव इच्छा झाली आहे... फक्त ते कुठे ठेवलय ते सांगा. बाकी आम्ही बघून घेउ.बघून घेऊ ?
छान दिसतेय.. एकच फोटो, पण
स्टेप बाय स्टेप, किमान
वेगळीच