Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भटसाहेब, छानच लिहिलंत. नान्या म्हणाला होता रोज सकाळच्याला उठून धावायला जात जा. तरूण वयात तोच सर्वोत्तम व्यायाम! बाय द वे, व्यायामाचे आणि निरनिराळ्या आसनांचे अजूनही काही इंटरेष्टेड प्रकार आहेत, त्याबद्दल तुमी लिवलेच नाहीत..:-)

छे आता आळस झटकुन उद्यापासुन नियमीत चालायला......छे हे काय मध्यमवर्गियांसारखं...चुकल उद्यापासुन 'वॉक घ्यायला' सुरु केलं पाहिजे.

तंबाकु सारखा व्यायाम : हा प्रकास शहराकडे तसा कमी दिसतो गावा कडेच जास्त . मस्त सगळी तयारी करुन व्यायाम शाळेत जायचं , उगाचच सगळ्या वेट्स ना डंबेल्सना करेल्स ना हात लावल्या सारखं करायचं... "मम्" म्हणायचं , अन मग बाहेरच्या कट्ट्यावर मस्त आर लावुन निवांत चकाट्या पिटत बसायचं , मग कुटं ह्याची टींगल कर त्याची मस्करी कर कुठे पार्टीचा प्लॅन कर काहीही ( जसं तंबाकुचं असतं , महत्वाच्या गप्पा,,, केवळ कारण म्हणुन तंबाकु ) =))

'सलाईन सारखा व्यायाम' हा आणखी एक प्रकार. म्हणजे आपण नुस्तं पडून वा बसून रहायचं आणि फिजियोथेरापिष्टला दर वेळी पैका देऊन व्यायाम करून घ्यायचा.

राईट. पण त्यातही तुम्हाला व्यायाम करावाच लागतो. सलाईन सारखा, ही उपमा, ’पॅसिव्ह एक्सरसाईज’ सारख्या गोष्टींना लागू होईल.