भटसाहेब, छानच लिहिलंत. नान्या म्हणाला होता रोज सकाळच्याला उठून धावायला जात जा. तरूण वयात तोच सर्वोत्तम व्यायाम! बाय द वे, व्यायामाचे आणि निरनिराळ्या आसनांचे अजूनही काही इंटरेष्टेड प्रकार आहेत, त्याबद्दल तुमी लिवलेच नाहीत..:-)
तंबाकु सारखा व्यायाम : हा प्रकास शहराकडे तसा कमी दिसतो गावा कडेच जास्त . मस्त सगळी तयारी करुन व्यायाम शाळेत जायचं , उगाचच सगळ्या वेट्स ना डंबेल्सना करेल्स ना हात लावल्या सारखं करायचं... "मम्" म्हणायचं , अन मग बाहेरच्या कट्ट्यावर मस्त आर लावुन निवांत चकाट्या पिटत बसायचं , मग कुटं ह्याची टींगल कर त्याची मस्करी कर कुठे पार्टीचा प्लॅन कर काहीही ( जसं तंबाकुचं असतं , महत्वाच्या गप्पा,,, केवळ कारण म्हणुन तंबाकु )
=))
प्रतिक्रिया
ही पोस्ट माझ्या ब्लॉगवरची आहे
छान..
धन्यवाद !
छान लिहिलंय
आभार!
संकल्पना आवडली.
भटसाहेब, छानच लिहिलंत. नान्या
त्यावर तुम्ही प्रकाश टाकावा
"चंद्रनमस्कार" ब्येश्ट
लिहिलेलं आवडल आणि भावलं
अजुन एक प्रकार
हाहाहाहाहाहाहा आवडलंय !
सलाईन सारखा व्यायाम
राईट. पण त्यातही तुम्हाला