Welcome to misalpav.com
लेखक: चित्रगुप्त | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

" तरी मी तुम्हाला सांगत होते, की तुमचं लिखाण चित्रकलेपुरतंच ठेवा. काहीतरी बाष्कळपणाचं लिहून तुम्ही तुमचं मिपावरचं रेप्युटेशन खराब करून टाकलंत, त्यामुळे तिथली थोर्थोर मंडळी आताशा तुमच्या धाग्यांना प्रतिसाद पण देईनाशी झालीत, आणि त्यामुळेच आपण मागे अमेरिकेत गेलो, तेंव्हा त्यांनी भेटायचं पण टाळलं… आता तुम्हीच बघा काय करायचं ते… ही.
=)) काका, काकुंना शिसादं कळवा. ;)

पापी-प्याकेज टूर जबरीच. मारिगोल्ड आहेच. शेवंती, अबोली पण असतील.. पण नकोच अबोली नावच नको. पाप रे पाप.

भन्नाट लेख.
तरी मी तुम्हाला सांगत होते, की तुमचं लिखाण चित्रकलेपुरतंच ठेवा. काहीतरी बाष्कळपणाचं लिहून तुम्ही तुमचं मिपावरचं रेप्युटेशन खराब करून टाकलंत, त्यामुळे तिथली थोर्थोर मंडळी आताशा तुमच्या धाग्यांना प्रतिसाद पण देईनाशी झालीत, आणि त्यामुळेच आपण मागे अमेरिकेत गेलो, तेंव्हा त्यांनी भेटायचं पण टाळलं… आता तुम्हीच बघा काय करायचं ते… ही.
हे ब्येष्टच!

एका शब्दात केलेले वर्णन सर्व काही सांगून गेले. "आचरट"... ...बाकी पत्नीशी कसे सांभाळून घ्यायचे यात प्रवीण गुप्त चित्रा, तुला नंतर मिपावरील नव्या पदार्थाचा फराळ गालगुच्चा घेऊन कसा मिळाला ते सांगा ना गडे...

'स्पेशल पापी-प्याकेज'? आता काय मिपावर चुंबनोत्सुक सभासदांसाठी हा नवीन उघड-बंद विभाग सुरू झालाय की काय? नाय म्हणजे, मालकांचं शुभमंगल ठरलंय असं ऐकलं (की झालं देखील कुणास ठाऊक, आम्हाला काही बॉ आमंत्रण नव्हतं!!) तेंव्हा हा असा विभागदेखील सुरू करायला हरकत नाही!!! वाजवा रे वाजवा!!!! :)

अगागागागा =)) =)) =)) तुम्हाला यलोनॉटी म्हणतात त्याची सार्थता पटवणारा प्रतिसाद :) (पीतचेष्टालु काकांचा व्यजन) बॅटमॅन.

ते सिनेमाचं परीक्षण, चित्रपट ओळख असंही काही लिहा की! तुम्हाला वाढीव पापांत सहभागी केल्याबद्दल माझ्याकडून एक रक्तवारूणी कबूल!

रक्तवारुणी बद्दल आभार, पण तसले काही घेत नसल्याने बासुंदी, पन्हे, मठ्ठा इ. ची व्यवस्था करता आली तर बघा.

मी घाबरलो... ऑफलाईन होतो, तरीही घाबरलो... सौ. मालविका अफझलपूरकर अहमदपूरकर लाटणे मोर्चा आणण्यासाठी माझ्या पत्त्याचा कसून शोध घेताहेत अशी खबर गुप्तसुत्रांकडून मिळाली आहे. लै भारी हो, चित्रगुप्त महोदय!!