" तरी मी तुम्हाला सांगत होते, की तुमचं लिखाण चित्रकलेपुरतंच ठेवा. काहीतरी बाष्कळपणाचं लिहून तुम्ही तुमचं मिपावरचं रेप्युटेशन खराब करून टाकलंत, त्यामुळे तिथली थोर्थोर मंडळी आताशा तुमच्या धाग्यांना प्रतिसाद पण देईनाशी झालीत, आणि त्यामुळेच आपण मागे अमेरिकेत गेलो, तेंव्हा त्यांनी भेटायचं पण टाळलं… आता तुम्हीच बघा काय करायचं ते… ही.
तरी मी तुम्हाला सांगत होते, की तुमचं लिखाण चित्रकलेपुरतंच ठेवा. काहीतरी बाष्कळपणाचं लिहून तुम्ही तुमचं मिपावरचं रेप्युटेशन खराब करून टाकलंत, त्यामुळे तिथली थोर्थोर मंडळी आताशा तुमच्या धाग्यांना प्रतिसाद पण देईनाशी झालीत, आणि त्यामुळेच आपण मागे अमेरिकेत गेलो, तेंव्हा त्यांनी भेटायचं पण टाळलं… आता तुम्हीच बघा काय करायचं ते… ही.
एका शब्दात केलेले वर्णन सर्व काही सांगून गेले. "आचरट"...
...बाकी पत्नीशी कसे सांभाळून घ्यायचे यात प्रवीण गुप्त चित्रा, तुला नंतर मिपावरील नव्या पदार्थाचा फराळ गालगुच्चा घेऊन कसा मिळाला ते सांगा ना गडे...
'स्पेशल पापी-प्याकेज'?
आता काय मिपावर चुंबनोत्सुक सभासदांसाठी हा नवीन उघड-बंद विभाग सुरू झालाय की काय?
नाय म्हणजे, मालकांचं शुभमंगल ठरलंय असं ऐकलं (की झालं देखील कुणास ठाऊक, आम्हाला काही बॉ आमंत्रण नव्हतं!!)
तेंव्हा हा असा विभागदेखील सुरू करायला हरकत नाही!!!
वाजवा रे वाजवा!!!!
:)
मी घाबरलो...
ऑफलाईन होतो, तरीही घाबरलो...
सौ. मालविका अफझलपूरकर अहमदपूरकर लाटणे मोर्चा आणण्यासाठी माझ्या पत्त्याचा कसून शोध घेताहेत अशी खबर गुप्तसुत्रांकडून मिळाली आहे.
लै भारी हो, चित्रगुप्त महोदय!!
प्रतिक्रिया
हा हा हा … भन्नाट आणि
" तरी मी तुम्हाला सांगत होते,
पापम शांतम
मस्त जमलाय लेख. गाणं भन्नाट
हा हा हा....
हा हा हा
चित्रगुप्त ऑन फायर!! लगे रहो!
चित्रगुप्तजी रंगांच्या
ते सांगा ना गडे...
'स्पेशल पापी-प्याकेज'?
अगागागागा
+१ अगदी अगदी...
चित्रकार काका ऑन फायर!
रक्तवारुणी
स्मूदी?
मी घाबरलो
मस्त
मस्त
ल्ह्या ल्ह्या ल्ह्या
खी: खी: खी: