भारतातील नेत्यांना लँड रीफॉर्म्समधे फार इंटरेस्ट होता. जमीनदारी मोडून काढायची होती
पण पाकिस्तानच्या भाग्यविधात्यांनी भारतात न येऊन याही गोष्टीपासून मुक्ती
मिळवली.
त्यामुळे झरदारी अंकल, भुट्टो इ. लोकांचे काही हजार एकरचे जमीनदारी वैभव टिकून
राहीले
त्याला भारताची नजर लागू शकली नाही.
भुट्टोंकडे अडीच लाख एकर चे वैभव होते. त्यांच्या मंत्रींडळातील काहींकडे
मुघलकाळापासून पंचेचाळीस हजार एकर होते, आजही आहे.
पाकिस्तान जन्मला तेव्हा तिथे टाटा नव्हते, बिर्ला नव्हते.
पण
या प्रतिकूलतेवर देशाने खूप कष्टाने मात केली.
झरदारी असोत किंवा शरीफ बंधू यांनी पाणी, वीज यांच्या बिलाचे भय सामान्य
माणसाप्रमाणे कधी भय बाळगले नाही
इंपोर्ट ड्युटीलाही कधी भीक घातली नाही. अशा प्रकारे पैसा पैसा वाचवला आणि
विकास करून दाखवला.
आज या देशाने टाटा आणि बिर्ला यांचे बाप त्यांनी पैदा केलेत.
जगातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणाचा याचे उत्तर आहे नवाझ शरीफ यांचा.
परराष्ट्रमंत्री खारुताई आणि त्यांचे कुटुंबीय यांनीही असेच कष्ट करून प्रगती
साधली आहे
या लोकांनी पाणी आणि वीजेच्या बिलाचा धसका कधीच घेतला नाही.
निर्भयपणे प्रगती साधली.
प्रगती कसली? पाकिस्तान हा देश भिकेला लागला आहे. विजेची अपार् टंचाई, पाण्याबाबतीत भारतावर अवलंबित्व, कर्ज, संरक्षण खर्चात अमाप वाढ आणि ढासळलेली अर्थव्यवस्था हे तिथले चित्र. येत्या दशकात हा देश पुसला जावून त्याचे चार तुकडे होतील असा अंदाज व आशा.
खबरदार!!!! या देशात अफजलखान, औरंगजेब, यांना काही वाईट म्हणाल तर... नुकत्याच
लागलेल्या जावई शोधानुसार औरंगजेब हा सुफी संत होता ..
सो अजुन असे काही शोध जाणत्या (?) राजाचे पाईक लावतील आणि तुमच्यावर भावना दुखावल्या म्हणुन "देशद्रोहाचा" खटला भरतील
-----
रागा
-----
@सो अजुन असे काही शोध जाणत्या (?) राजाचे पाईक लावतील आणि तुमच्यावर भावना दुखावल्या म्हणुन "देशद्रोहाचा" खटला भरतील>>> मि.वागळे याच्यावर आजचा सवाल घेतिल काय??? :)
व्हेरी गुड .!
अगदी ब्रिटिश सर्क्यॅझम सारखं लिहिण्यात आपण यशस्वी झालेला आहात ! अभिनंदन !!
( वरील वाक्ये सरकॅस्टीक नाहीत . )
पण
आपण आपल्या देशातल्या पाकिस्तान बद्दल चर्चा करुया का ह्यापेक्षा ?
त्या पाकिस्तानवर लिहा पाहु एक असाच फक्कड लेख !!
आमची आपली नम्र विनंती समजा ...
अगदी असेच म्हणतो. आंधळा पाकिस्तान व्देष सोडला तर लेखामधून काहीच हाती लागत नाही.
वूडहाऊसचं एक प्रसिध्द वाक्य आहे- " I don't hate in the plural"
बाकी आपली-आपली मते, विचार वगैरे वगैरे!!!
----------------------------------------------------
डोळसपणापेक्षा तेही आपली शेजारी राष्ट्र आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधील शांतता प्रेमी जर एक आले तर भारत ही आजही महासत्ता होवू शकते. भारत, पाक, बांगला, अफगाण, नेपाळ, म्यानमार यांनी व्यापारी महासंघ बनवायला हवा.
अफजलखान, अकबर, मोघल...... एवढं ५०० वर्षापूर्वीचं शिळं पाकं का चघळताय? ते नवीन कुणी तरी वंदे मातरम नको वगैरे बोलले... त्याच्यावर लिवा आता.
पाक्यानी मंदीर मोडून हॉटेल बांधून च्यापान्याची तरी सोय केली.. तुम्ही मशीद पाडून देऊळ बांधणार होते ना? त्याचे काय झाले?
प्रतिक्रिया
.
प्रगती कसली? पाकिस्तान हा देश
.
ह्यांचा आदर्श भारतीय
मेलेल्याला काय मारायचे!
.
पाजीस्तानसारख्या तद्दन फालतू देशाबद्द्ल आणि त्या देशातल्या फालतू जनतेबद्दल काहीही लिहायची गरज नाही.बर साहेब तुम्ही म्हणाल तसंसहमत
खबरदार!!!!
@सो अजुन असे काही शोध जाणत्या
नाही
खर आहे
उत्कृष्ठ सर्कॅझमचा नमुना !
वाचायचा
छान उपरोध!
सहमत आहे.
छान लिहिलय हो जोगसाहेब,
लेख
ह्ये पाह्य ह्ये
अश्लील, अश्लील, अश्लील.
ह्म्म्म्म
.
अगदी असेच म्हणतो. आंधळा
.
गुलाम साहेब,
सहमत.
नको ! युरो झोन सारखे व्हायचे.
...
अफजलखान, अकबर, मोघल......
.
अतिशय उपरोधानं लिहिलयं,