Welcome to misalpav.com
लेखक: लाल टोपी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खूप आवडले. २००५ च्या कोलंबिया दुर्घटनेबद्दलही लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडेल!

अशा विषयांवर वाचायला सोपे वाटत असले तरी लेखन करणे नक्कीच आव्हानात्मक असते. तीनही भाग चांगले जमले आहेत. याचप्रकारे चांद्रयान मोहिमेबद्दल वाचायला आवडेल. तारखेची चूक
तरीही २००५ मध्ये 'कोलंबिया' ची दुर्घटना घडलीच
कोलंबिया अवकाशयानाला अपघात १ फेब्रुवारी २००३ या तारखेला झाला होता. कृपया संपादकांना विनंती करून दुरूस्ती करून घ्यावी.

धन्यवाद रंगाजी आणि सं.मं. आपणहून चूक दुरुस्त केल्याबद्दल विशेष आभार.

त्यात काय विशेष!! काही वर्षांपूर्वी केनेडी स्पेस सेंटर ला भेट दिलेली असल्याने तुम्ही लिहिलेले बहुतांश वर्णन समजायला सोपे गेले. तिथली रॉकेट लॉन्च सिम्युलेटरची राईड घेण्याचा अनुभव फारच थरारक होता.

ज्ञानात भर टाकणार्‍या, तपशिलवार लेखनाच्या, तिन्ही भागांनी खिळवून ठेवले होते. दुर्दैवी अंतराळवीरांचा मृत्यू अंगावर काटा आणणारा आहे.

सुंदर लेखमाला... अशा घटनांबद्दल बर्‍याचदा वर्तमानपत्रांत आलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती वाचली जात नाही. या मालिकेमुळे खूपच माहिती मिळाली. उत्तम संशोधीत लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद ! २००३ च्या कोलंबिया दुर्घटनेबद्दल तुमचे लेखन वाचायला आवडेल.

अतिशय सुंदर लेखमालिका पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन .. :) :) इतके डिटेलिंग आणि इतकी माहिती जमवणे नक्कीच सोप्पे नसावे. कोलंबियाबद्दल नक्कीच वाचायला आवडेल.

अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका आहे. तांत्रिक माहिती जास्त असली तरी ती एकंदर घटना समजून घेण्यासाठी गरजेचीच होती. सगळे भाग आवडले. आणखी लिहीत रहा.

आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे ही मालिका आठवडाभरात पूर्ण करु शकलो. सर्वांचे मनापासुन आभार.

मस्त मस्त मस्त. तिनही भाग छान जमले होते. भरपुर नवी माहिती मिळाली. (दिसायला टिचभर असलेली ओ रींग काय प्रताप करु शकते हे माहित असलेला)