अशा विषयांवर वाचायला सोपे वाटत असले तरी लेखन करणे नक्कीच आव्हानात्मक असते. तीनही भाग चांगले जमले आहेत. याचप्रकारे चांद्रयान मोहिमेबद्दल वाचायला आवडेल.
तारखेची चूक
तरीही २००५ मध्ये 'कोलंबिया' ची दुर्घटना घडलीच
कोलंबिया अवकाशयानाला अपघात १ फेब्रुवारी २००३ या तारखेला झाला होता. कृपया संपादकांना विनंती करून दुरूस्ती करून घ्यावी.
त्यात काय विशेष!!
काही वर्षांपूर्वी केनेडी स्पेस सेंटर ला भेट दिलेली असल्याने तुम्ही लिहिलेले बहुतांश वर्णन समजायला सोपे गेले. तिथली रॉकेट लॉन्च सिम्युलेटरची राईड घेण्याचा अनुभव फारच थरारक होता.
सुंदर लेखमाला...
अशा घटनांबद्दल बर्याचदा वर्तमानपत्रांत आलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती वाचली जात नाही. या मालिकेमुळे खूपच माहिती मिळाली. उत्तम संशोधीत लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद !
२००३ च्या कोलंबिया दुर्घटनेबद्दल तुमचे लेखन वाचायला आवडेल.
अतिशय सुंदर लेखमालिका पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन .. :) :)
इतके डिटेलिंग आणि इतकी माहिती जमवणे नक्कीच सोप्पे नसावे. कोलंबियाबद्दल नक्कीच वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
सुंदर मालिका..
अभ्यासपूर्ण लेखमालिका
धन्यवाद..
त्यात काय विशेष
मस्त लेखन.. आणखी येवूद्यात!!
निव्वळ भयानक.
बापरे! भयानक!
माहीतीपूर्ण मालिका.
बाप रे किती वाईट झाले.
आग्रह..............
कोलंबिया..
वाचनिय मालिका!!
सुंदर लेखमाला...
सुंदर लेखमाला....
सुरेख लेखमाला.
अतिशय सुंदर लेखमालिका पूर्ण
अतिशय माहितीपूर्ण
सुरेख मालिका
धन्यवाद..
अतिशय रोमांचक … हा सर्व
मस्त मस्त मस्त.
अतिशय सुंदर