Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा भागही एकदम माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला आहे! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

सरतेशेवटी १९९८ च्या जुलै महीन्यात चोरीमुळे झालेल्या मारामरीत फ्रँक रीड्ने स्मिथचा खून केला. इथे १८९८ हवे न. बहुतेक टाइपो असावा . मस्त भाग. सोन्या साठी किती याताना सहन करत होते.

अगदी मस्त सुरू आहे लेखमालिका! वेगळ्याच जगाची ओळख होते आहे!

आत्तापर्यंतचे सर्व भाग वाचून झाले. प्रचंड उत्कंठावर्धक आणि तपशिलवार लेखन आहे. 'गोल्ड रश' नांवाचा चार्ली चॅप्लीनचा चित्रपट फार वर्षांपूर्वी पाहिला होता. पण तो तितकासा (त्या काळी) भावला नव्हता. आता पुन्हा एकदा (ह्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर) पाहिन म्हणतो. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

होय, कालच आंतरजालावर पाहात होतो. तुमचा लेख वाचल्यामुळे अनेक प्रसंगातील भयानकता आता जाणवते आहे. अर्थात, चॅप्लीन त्यातील भयानकता विनोदाच्या अंगाने मांडतो आहे त्यामुळे बरेच सुसह्य झाले आहे पाहायला.

अबबबबबबबबबबबबबबब! अप्रतिम लेखमाला! निवांत वाचू म्हणून बाजूला ठेवली होती त्याचं सार्थक झालं! दंडवत, हेमांगी! _/\_ :)

ऐला.. पुढचे भागही मस्तच.. आत्ताच्या (हायटेक संपर्क आणि दळणवळणाच्या) काळात अशी बातमी आली (द. ध्रुवानजीक, किंवा अमुक दुर्गम नदीत सोने मिळते आहे अशी) तर काय प्रकारची प्रतिक्रिया होईल असा विचार मनात आला. गहन आहे विषय.. :)

इथे थोड्क्यात माहीती मिळेल. पण आजकाल कायदे कडक असल्याने त्याकाळची परीस्तिथी उद्भभवण अशक्य नसलं तरी थोडं कठीण आहे.