सरतेशेवटी १९९८ च्या जुलै महीन्यात चोरीमुळे झालेल्या मारामरीत फ्रँक रीड्ने स्मिथचा खून केला.
इथे १८९८ हवे न. बहुतेक टाइपो असावा .
मस्त भाग. सोन्या साठी किती याताना सहन करत होते.
आत्तापर्यंतचे सर्व भाग वाचून झाले. प्रचंड उत्कंठावर्धक आणि तपशिलवार लेखन आहे.
'गोल्ड रश' नांवाचा चार्ली चॅप्लीनचा चित्रपट फार वर्षांपूर्वी पाहिला होता. पण तो तितकासा (त्या काळी) भावला नव्हता. आता पुन्हा एकदा (ह्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर) पाहिन म्हणतो.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
होय, कालच आंतरजालावर पाहात होतो.
तुमचा लेख वाचल्यामुळे अनेक प्रसंगातील भयानकता आता जाणवते आहे.
अर्थात, चॅप्लीन त्यातील भयानकता विनोदाच्या अंगाने मांडतो आहे त्यामुळे बरेच सुसह्य झाले आहे पाहायला.
ऐला.. पुढचे भागही मस्तच..
आत्ताच्या (हायटेक संपर्क आणि दळणवळणाच्या) काळात अशी बातमी आली (द. ध्रुवानजीक, किंवा अमुक दुर्गम नदीत सोने मिळते आहे अशी) तर काय प्रकारची प्रतिक्रिया होईल असा विचार मनात आला. गहन आहे विषय.. :)
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख लेखमाला. पुभाप्र.
छानच!
लेख मालिका...
सरतेशेवटी १९९८ च्या जुलै
लेखावरील प्रतिसादासाठी धन्यवाद!
छान सुरु आहे सीरिज.
मस्त चालू आहे वाटचाल...
सुंदर
+१. असंच माझंही मत आहे
अप्रतिम!
उत्कंठावर्धक.
:-) नक्कीच!
होय.
मस्त लेख.....
अबबबबबबबबबबबबबबब! अप्रतिम
ऐला.. पुढचे भागही मस्तच..
अशा गोल्ड रश अगदी आत्ताच्या काळात ही आल्या आहेत.
मस्त
खूपच मस्त...डोळ्यासमोर चित्र
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.