साहेब
हा त्रास खाडीत/नदीत सुद्धा होतो. शिवाय मच्छी मार लोक समुद्रावर जातच होते. त्यांना सुद्धा सुरुवातीला हा आजार होतोच.
समुद्रप्रवासास बंदीची करणे वेगळी आहेत
मला हवाई जहाज, पाण्यातले जहाज, वाळवंटातले जहाज अशा सगळ्या प्रवासाचा अनुभव आहे. पण असा त्रास कधीच झाला नाही, इव्हन व्हेन आय व्हॉज इन मीग-२१ तेव्हा देखील त्रास नाही आय टोल्ड यू. हान पण रशियाला पाणबुडीतून जातान एकदा पोटात ढवळल्यासारखे झाले होते. तेव्हा मग बेंबीत बोट दाबून शिर्षासन केले आणि शनीमहात्म्याचे १४ - १९ आणी ४३ वे चरण म्हणले. त्रास ताबडतोब थांबला.
त्यावेळी मी पण पराबरोबर होतो. मीग २१ तर मीच चालवत होतो. पण नेमका पाणबुडी चालवायचा कंटाळा आला म्हणुन दोन मिनिटे दुस-याला चालवायला दिली. तेवढ्यात समोरुन एक पाणबुडी सिग्नल तोडुन आणि वर हॉर्न न देता बाजुने कट मारुन गेली त्यामुळे आमचा ड्रायव्हर बावचळला आणि पाणबुडी थोडी हलली ज्यामुळे पराला त्रास झाला. त्या पाणबुडीचा नंबर पण नोट करता आला नाही मला.
त्या आठवणी काढूस, त्रास होतो मनाला.
मी काय म्हणतो, ह्या अनुभवावरती आधारीत तू एखादी लेखमाला का लिहित नाहीस ? आपले आयुष्य म्हणजे Life of PI वैग्रे असल्यासारखे 'माझे पाणबुडीवरील आयुष्य भाग ०.० ते १०००.१०००' किंवा 'एका मीगची गोष्ट भाग ०.० ते ७८.९८' असे लिखाण का करत नाहीस ? गेला बाजार 'मीगचे फंडे भाग १ ते ४९.९५०' असे देखील मनोरंजक लेखन तू करू शकशील.
मला ३डी कॉम्पुटर गेम खेळताना , त्यातही फर्स्ट पर्सन शूटिंग गेम खेळताना मळमळते ...डॉस बेस्ड वुल्फ नावाची एक गेम यायची ठवते का ? ते पाहुन ओकलो होतो ... कॉम्पुटर थोडक्यात बचावला .
ह्यावर काही उपाय ?
ह्या प्रॉब्लेममुळे गेमिंग्च्या अप्रतिम विश्वाला मुकतो आहे :(
ते पाहुन ओकलो होतो ... कॉम्पुटर थोडक्यात बचावला .
ह्यावर काही उपाय ?
कंप्युटरला प्लॅस्टिकचे कव्हर घालावे. पुण्याच्या अप्पा बळवंतात ते कंप्युटरचा रेनकोट या नावाने विकले जाते
=))
आज संध्याकाळ फुल्ल राडा चाल्ल्लाय ,
कॉम्पुटर्चा रेनकोत काय ... बोट लागणे काय ... मिग विमान लागणे ..पाणबुडी लागणे काय ...शी लागणे काय ...
=)) =)) =))
प्रतिक्रिया
याचसाठी आपल्या पूर्वजांनी
समुद्रप्रवासास बंदी
उपयुक्त माहिती...
अहो आलेपाकाची वडी खायची..
मस्त माहिती योग्य वेळेस
एक्सलंट माहिती. अतिशय उपयुक्त
उपयुक्त माहिती.
>>तेव्हा मग बेंबीत बोट दाबून
कुणाच्या
हो हो
नको रे अमोल भावा...
मी पण मी पण
डोम थिएटरमध्ये सिनेमा पाहताना
ते पाहुन ओकलो होतो ...
ते पाहुन ओकलो होतो ... कॉम्पुटर थोडक्यात बचावला . ह्यावर काही उपाय ?कंप्युटरला प्लॅस्टिकचे कव्हर घालावे. पुण्याच्या अप्पा बळवंतात ते कंप्युटरचा रेनकोट या नावाने विकले जातेवॉव !
अगदी अगदी
एक आठवण
उपायासाठी धन्यवाद..
आणी
+१.
उपयुक्त माहिती.
.
सेन्स
Pagination