पैसाताईच्या कामत होटेलातील पदार्थांच्या वर्णनाशी शंभर टक्के सहमत. मी बराचसा प्रवास स्वत:च्या वाहनाने करतो आणि किमान 10 वेगवेगळ्या विठ्ठल कामत होटेल्सचा अनुभव एकजात बकवास चवीचा आल्याने आता तासनतास उपाशी राहावे लागले तरी मी कामत होटेलात जात नाही. स्वत: विठ्ठल कामत याना याची जाणीव वा माहिती नाही याचा अर्थ ते स्वत: सरप्राईज चेक्स करत नसावेत. एरवी ते बेचव सांबार अन कळाहीन चटणी त्यानी फेकून दिली असती.
बरं झालं, कामत हाटेलांबद्दल समजलं! एरवी एक उत्तम सोय झालेली आहे. भारतवारीत एकदा जाऊन येऊ असे वाटत होते. काहीनाही, आता पूर्वीसारखे तेलातले पिठले आणि दशम्या घेऊन प्रवासाला निघणेच बरे वाटू लागले आहे.
प्रतिक्रिया
पैसाताईच्या कामत होटेलातील
+१ गवि
'कामत' बाबत लै वेळा सहमत.
औरंगाबादवरून येतानाचा अनुभव
होय रे होय.
अय्या गडे आम्हाला पण सांगा ना
बरं झालं, कामत हाटेलांबद्दल
पाकृ...
+१
Pagination