Welcome to misalpav.com
लेखक: रसिया बालम | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख छान जमलाय. केवळ शेवटच्या तपशीलात जरा चूक आहे. आपले तात्या चार दिवसांपूर्वीच मधुबालाच्या कबरीला भेट देऊन आले. तेव्हाचे त्यांचे चेपूवरील विधान -
आत्ता मधुबालेच्या कबरीपाशी उभा आहे. एकटाच. ती आणि मी दोघंच! खूप बरं वाटतं इथे. Yes, I am with the 'Venus of India' right now...!
अन हा फोटो त्यांच्या चेपूवरून साभार Madhubala Grave

...! थोड्याफार फरकाने हिच माहिती सगळीकडे वाचायला मिळतेय. मागे तात्यांनी मिपावर मधुबालावर एक लेख लिहीला होता. मधुबाला या अभिनेत्रीवर यापेक्षा अजून जास्त वाचायला कुठे मिळेल? एखादं संपुर्ण पुस्तक किंवा प्रकरण आहे का तिच्यावर??

गंमत म्हणजे तिचा एकही सिनेमा अद्याप पूर्णपणे बघितलेला नाही, फक्त काही फोटो आणि तूनळीवर काही गाणीच बघितली आहेत, तरी तीच सर्वोत्तम आणि अद्वितीय, याविषयी दुमत नाही.