...!
थोड्याफार फरकाने हिच माहिती सगळीकडे वाचायला मिळतेय. मागे तात्यांनी मिपावर मधुबालावर एक लेख लिहीला होता.
मधुबाला या अभिनेत्रीवर यापेक्षा अजून जास्त वाचायला कुठे मिळेल? एखादं संपुर्ण पुस्तक किंवा प्रकरण आहे का तिच्यावर??
गंमत म्हणजे तिचा एकही सिनेमा अद्याप पूर्णपणे बघितलेला नाही, फक्त काही फोटो आणि तूनळीवर काही गाणीच बघितली आहेत, तरी तीच सर्वोत्तम आणि अद्वितीय, याविषयी दुमत नाही.
प्रतिक्रिया
काय अप्रतिम सौंदर्य होते.....
लेख आवडला
शापित अप्सरा
...!
शापित अप्सरा
मधुबाला आपली फेव्हरिट
फक्त तीच.