Welcome to misalpav.com
लेखक: Mrunalini | प्रसिद्ध:


Comments

अग बनवल होतं मी लाल चिकन, काय भन्नाट चव होती. तेच मसाले आपले पण जरा प्रमाण अन पदार्थात अ‍ॅड करायची पद्धत इकडे तिकडे झाली की किती चव बदलते. मस्ताड!

झकास ब्येत (बेत) आहे हा. तीळ लावून केलेली भाकरी म्हणजे व्वा क्या बात है! *dance4* *DANCE* :dance: कर(संक्रांतीनन्तरचा दुसरा दिवस) साठी खूप चांगला मेनू आहे हा. आपला लाडका: आयुर्हीत

चिकान तर आवडलेच आणि भाकरीची रेसिपी सुद्धा.. बादवे, भाकरी उचलुन टाकताना मोडते .. त्यावर टीप द्याल का ??

मला वाटते बाजरीचे पीठ जर जुने असेल तर भाकरी मोडते. तसेच पीठ मळताना त्यात २-३ चमचे गव्हाचे पीठ टाकले आणी ते गरम पाण्यात मळले तर जास्त फरक पडतो. एकदा करुन बघा.

तुझं प्रतकल्याण होवो मृणालिनी. पाकृ आणि फोटु बघुन जीवाला कसली चैन पडली म्हणुन सांगु. इतकी सोपी करुन सांगितलीस पाकृ... मला पण जमेल असं वाटतय. हुरुप आला :)