झकास ब्येत (बेत) आहे हा.
तीळ लावून केलेली भाकरी म्हणजे व्वा क्या बात है!
*dance4* *DANCE* :dance:
कर(संक्रांतीनन्तरचा दुसरा दिवस) साठी खूप चांगला मेनू आहे हा.
आपला लाडका: आयुर्हीत
मला वाटते बाजरीचे पीठ जर जुने असेल तर भाकरी मोडते. तसेच पीठ मळताना त्यात २-३ चमचे गव्हाचे पीठ टाकले आणी ते गरम पाण्यात मळले तर जास्त फरक पडतो. एकदा करुन बघा.
तुझं प्रतकल्याण होवो मृणालिनी. पाकृ आणि फोटु बघुन जीवाला कसली चैन पडली म्हणुन सांगु.
इतकी सोपी करुन सांगितलीस पाकृ... मला पण जमेल असं वाटतय. हुरुप आला :)
Comments
वाह..
परत पाहिले
स्सही.
............!!!!!!!!!!
भारी !!
सुन्दर
खतरनाक !
अग बनवल होतं मी लाल चिकन, काय
खरच गं.. सही लागते एकदम आणि
कर(संक्रांतीनन्तरचा दुसरा दिवस) चा तयारी
धन्यवाद!!
कमाल रिप्रेझेंटेशन!!!,
धन्यवाद!!
मस्तच
मस्त पाकृ
मला वाटते बाजरीचे पीठ जर जुने
धन्यू
आहाहाहा.
मंडळ आपले आभारी आहे.