छान सुरू आहे लेखमालिका. प्रत्येक भाग एकाहून एक आहे.
अवांतर - हे गोल्ड रश तर संपले, भारतीयांचे गोल्ड रश कधी संपणार? देशाच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर ताण पडतोय हे जाणूनही काही सकारात्मक बदल दिसत नाहीत :-(.
लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !!
प्रचंड उत्कंठावर्धक लेखन !!
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !
(मिपाकरांची एक ट्रीप कम एक्सप्लोरेशन अॅडव्हेंचर काढुयात ह्या जागी !!)
बर्याच मोठ्या ग्यापनंतर पुढचा भाग आला..अर्थातच वाट पहातच होतो. भारीए हे क्लोंडाएक प्रकरण.
नेटावर अंमळ शोध घेतला, पण क्लोंडायक गोल्ड रशवरचे सिनेमे काही मिळाले नाहीत बुवा. (एक चार्ली चॅप्लिनचा सोडता. पण त्याची जातकुळीच वायली आहे.) काही ठाऊक असतील असे शिनेमे तर सांगा की.
प्रतिक्रिया
मस्त..
मस्त!
मस्त..पुभाप्र.
वाह
काय काय करतात लोक. अजबच.
लय भारी
सूऽऽपर!!!
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
नेहमीप्रमाणेच आवडलं.
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.