Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छान सुरू आहे लेखमालिका. प्रत्येक भाग एकाहून एक आहे. अवांतर - हे गोल्ड रश तर संपले, भारतीयांचे गोल्ड रश कधी संपणार? देशाच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर ताण पडतोय हे जाणूनही काही सकारात्मक बदल दिसत नाहीत :-(.

लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !! प्रचंड उत्कंठावर्धक लेखन !! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ! (मिपाकरांची एक ट्रीप कम एक्सप्लोरेशन अ‍ॅडव्हेंचर काढुयात ह्या जागी !!)

बर्‍याच मोठ्या ग्यापनंतर पुढचा भाग आला..अर्थातच वाट पहातच होतो. भारीए हे क्लोंडाएक प्रकरण. नेटावर अंमळ शोध घेतला, पण क्लोंडायक गोल्ड रशवरचे सिनेमे काही मिळाले नाहीत बुवा. (एक चार्ली चॅप्लिनचा सोडता. पण त्याची जातकुळीच वायली आहे.) काही ठाऊक असतील असे शिनेमे तर सांगा की.