Welcome to misalpav.com
लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कथा अगदी सुरेख जमलीय. वेगळ्या जगाचं दर्शन घडवणारी कथा. पुढचा भाग लवकर येऊ दे.

कथा शैलीदार झालीय. इथल्या दशानन या आयडी प्रमाणे आपल्याला ही साहित्यिक शैली आहे. आप्पा दांडेकरांच्या कृतींच्या वाचनाचा संस्कार तर नाही ?? अवांतर- माझ्या आयुष्यात मला त्रास ( विनाकारण ) देणार्‍या किमान दहा जणांना नियतीने शासन केलेले आहे. योगायोग दहाही वेळेला असेल म्हणा !

खतरा सुरुवात! येऊ दे लवकर लवकर. आणि नेहमीच्या यशस्वी कलाकारांसाठी एखादा डिस्क्लेमर टाका. :)

हेच म्हणतो. कथा इथे संपल्यासारखी वाटतेय. जे लुळेपांगळे परंतु जिवंत राहिले त्यांना शासन मिळणे ही लाईन सोडली तर क्रमशः मध्ये काय असेल याची उत्सुकता आहे. आणि वर्णनशैली उत्तमच. वातावरणनिर्मिती खल्लास जमलीये!!!

अतिशय दमदार लेखन! अगदी मुजरा स्विकारा स्नेहाताई! आपल्याला त्रास देणार्‍या व्यक्तीला, आपण कारण न ठरता होणारे शासन हे दैवीच वाटत मला तरी.

खूपच हिंसक सुरूवात.. कथेमध्ये पुढे काय घडणार आहे, हे वाचायची उत्सुकता आहे. (अपराध्यांना नंतर शासन करण्याऐवजी "दानम्मा" ने घटना घडत असतानाच मदतीला यायला हवे होते असे वाटले.) आणि "मनरक्षिता" या नावाचा संदर्भ देखिल पुढच्या भागात येईल असे वाटते.

पुढील भागाची वाट पहात आहे. लिखाण दमदार पण चौघांना लगोलग शिक्षा, हे स्वप्नवत वाटले. अवांतर- माझ्या आयुष्यात मला त्रास ( विनाकारण ) देणार्‍या किमान दहा जणांना नियतीने शासन केलेले आहे. योगायोग दहाही वेळेला असेल म्हणा ! चौकटराजा लकी आहेत. भूत न होताच त्यांच्या शत्रूंना शिक्षा झाली.

एका वेगळ्याच मालिकेची तेवढ्याच दमदार भागापासून सुरूवात. एकदम वेगळ्या धाटणीची कथा!! दानम्मा, जोगतीन, देवीचा पितळी मुखवटा हे सगळं वाचताना राजीव पाटीलचा 'जोगवा' डोळ्यासमोर आलाच. :)