कथा शैलीदार झालीय. इथल्या दशानन या आयडी प्रमाणे आपल्याला ही साहित्यिक शैली आहे. आप्पा दांडेकरांच्या कृतींच्या वाचनाचा संस्कार तर नाही ??
अवांतर- माझ्या आयुष्यात मला त्रास ( विनाकारण ) देणार्या किमान दहा जणांना नियतीने शासन केलेले आहे. योगायोग दहाही वेळेला असेल म्हणा !
हेच म्हणतो. कथा इथे संपल्यासारखी वाटतेय. जे लुळेपांगळे परंतु जिवंत राहिले त्यांना शासन मिळणे ही लाईन सोडली तर क्रमशः मध्ये काय असेल याची उत्सुकता आहे.
आणि वर्णनशैली उत्तमच. वातावरणनिर्मिती खल्लास जमलीये!!!
खूपच हिंसक सुरूवात..
कथेमध्ये पुढे काय घडणार आहे, हे वाचायची उत्सुकता आहे.
(अपराध्यांना नंतर शासन करण्याऐवजी "दानम्मा" ने घटना घडत असतानाच मदतीला यायला हवे होते असे वाटले.)
आणि "मनरक्षिता" या नावाचा संदर्भ देखिल पुढच्या भागात येईल असे वाटते.
पुढील भागाची वाट पहात आहे. लिखाण दमदार पण चौघांना लगोलग शिक्षा, हे स्वप्नवत वाटले.
अवांतर- माझ्या आयुष्यात मला त्रास ( विनाकारण ) देणार्या किमान दहा जणांना नियतीने शासन केलेले आहे. योगायोग दहाही वेळेला असेल म्हणा !
चौकटराजा लकी आहेत. भूत न होताच त्यांच्या शत्रूंना शिक्षा झाली.
एका वेगळ्याच मालिकेची तेवढ्याच दमदार भागापासून सुरूवात. एकदम वेगळ्या धाटणीची कथा!!
दानम्मा, जोगतीन, देवीचा पितळी मुखवटा हे सगळं वाचताना राजीव पाटीलचा 'जोगवा' डोळ्यासमोर आलाच. :)
प्रतिक्रिया
वा. छान झालाय लेख.. पुभाप्र
काता आला अंगावर!
सुरेख जमलीय!
खूप छान, खिळवून ठेवणारा लेख.
तुमच्या नेहमीच्या
शैलीदार ..
खतरा सुरुवात!
कथा खरं तर संपल्यासारखी वाटली
हेच म्हणतो. कथा इथे
तगडं प्सॉयकॉलॉजिकल फँटसि थ्रिल्लर.
होय, फँटसी खरीच. पण तुमच्या
वाचतिये.
अतिशय दमदार लेखन!
खरंतर अशा गोष्टी वाचायला आवडत
खरं आहे. बरेचदा वास्तव
खूपच हिंसक सुरूवात..
वेगळीच कथा. पूर्ण झाल्यासारखी
वेगळे काहितरी लिहिण्याचा
पुढे काय?
असेच..
वाट
सुरेख
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
डेंजर लिवलय..
एका वेगळ्याच मालिकेची
एकदम खत्रा