रोचक कथासूत्र आहे.
पॅरेलल युनिव्हर्सवर बहुधा नारळीकरांची कथा वाचली होती. तिची आठवण झाली. आता नाव आठवत नाही.
"पानिपतात सदाशिवरावभाऊ पडले नसते तर" असा कॅटेस्ट्रॉफिक इव्हेन्ट घेऊन पॅरेलल युनिव्हर्स तयार केलेली आणखीही एक कथा त्यांचीच आहे.
या कथेत मात्र, तो त्या जगातून / व्हॅक्यूममधून / मितीमधून परत कसा आला हे समजत नाही. तिकडे जाताना इजेक्शन सीटचा इफेक्ट इमॅजिन करता येईल, पण परतीचं काय?
निव्वळ तात्विकदृष्ट्या असं काहीतरी असणं अशक्य नाही, त्यामुळे वाचताना मजा आली. पण या परिवर्तनात शरीराची सध्याची यंत्रणा कोलॅप्स होऊन मनुष्य मरेल अशी जास्त शक्यता आहे.
गवि,
एकदम अचुक टिपलंत मलाही परतीचे मार्ग बंद होते म्हणूनच
`वार्यावादळाला तोंड देता देता दिशाहीन अवस्थेत कुठेतरी भरकटण्याचा कितवा दिवस होता कोण जाणे ? कित्येकदा या समुद्रात उडी मारून आयुष्य संपवायची इच्छा झालेली खरी, पण सावरलं स्वत:ला. अन्न संपलेलं पाणी संपलेलं कित्येकदा ग्लानी येऊन मी तराफ्यावर पडून असायचो.'
हा पॅरा टाकला. :)
आणि निव्वळ तात्विकदृष्ट्या असं काहीतरी असणं अशक्य नाही इथे शक्य नाही असं आहे का ?
प्रतिक्रिया
आवडली. नेहेमी प्रमाणेच मस्त!
मी येथे प्रतिसाद टाकला होता,
वॉव!!
अगदी खत्तरनाक जमलंय!!!!!! खूप
रोचक कथासूत्र आहे.
गवि,
अशक्य नाही म्हणजे शक्य आहे.
यक्षाची देणगी
छान जमली आहे गोष्ट!
मस्तच!
आवडेश
व्हॉट अॅन इमॅजिनेशन सरजी !!
धन्यवाद
मस्त
+१
भारी कथासूत्र!! शैली आवडली.
रापचिक
येलकम येलकम!
कथा अतिशय आवडली...
आणि अशी कथा लिहिता कोणास ठाऊक
जबरदस्त कल्पना आहे, आणि तुमची
भन्नाट!