Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

फारच छान लिहिता. असे नाजूक अनुभव आमच्याही आयुष्यात येत असतात (अजूनही). आमचीही बायको कॉलेजची ब्युटी क्वीन होती( अजूनही आहे). पण जसे तुम्ही शब्दात नेमके पकडता तसे आम्हाला जमत असते तर? दुर्दैवाने परमेश्वराने आमचा उजवा मेंदू रिकामा ठेवला आहे.कोणतीच कला येत नाही. जाऊद्या निदान पुनः प्रत्ययाचा आनंद देता हे आमच्यावर अनंत उपकार. असेच लिहिते रहा.