फारच छान लिहिता. असे नाजूक अनुभव आमच्याही आयुष्यात येत असतात (अजूनही). आमचीही बायको कॉलेजची ब्युटी क्वीन होती( अजूनही आहे).
पण जसे तुम्ही शब्दात नेमके पकडता तसे आम्हाला जमत असते तर? दुर्दैवाने परमेश्वराने आमचा उजवा मेंदू रिकामा ठेवला आहे.कोणतीच कला येत नाही.
जाऊद्या निदान पुनः प्रत्ययाचा आनंद देता हे आमच्यावर अनंत उपकार. असेच लिहिते रहा.
प्रतिक्रिया
वाहवा!
लय भारी!
पुन्हा एकदा
धन्यवाद .. प्रतिसादांचे..
सुंदर लिहिलय. भाग्यवान आहात..
लै भारी
पहिला भाग
धन्यवाद, मलाही त्यामुळेच इथे
खूप सुंदर!
धन्स रे
पुनः प्रत्ययाचा आनंद