Welcome to misalpav.com
लेखक: चाफा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भयकथेचा थरार जमला आहे - पण आज अशा गोष्टी घडतील हे पटत नाही (माझे मत चुकीचे असू शकते.)कदाचित काळाचा संदर्भ बदलला तर अशी काल्पनिक शक्यता वाटू शकते. शिवाय रक्तदानाबद्दल जी काही शास्त्रीय माहिती वाचली आहे, तिच्यानुसार तुम्ही मांडलेली शक्यता ( कापसावरचा थेंब किरणचा नसून दुस-याच्या रक्ताचा निघणं ..) काही जमलेली नाही असं वाटून गेलं.

फक्त किरण ऐवजी मधुरा किंवा इतर कोणी हॉस्पिटलमधला माणूस निघेल असं वाटलं होतं. @ टवाळ कार्टा, आपण मध्यमवर्गीय मंडळी रक्तदान कारतो. रक्त विकत नाही.

मला वाटले ते रक्त मधुराचे असणार. म्हणजे किरणच्या खोलितुन निघणारे रक्त जर त्याचे नसेल तर त्याच्या जवळच्या व्यक्तीचे असणार.

थोडक्यात घोळ झालाय काहीतरी. हेच म्हणतो.. शेवट 'आम्लेट जमले नाय म्हणून भुर्जी' करुन टाकल्यावानी वाटतय.