भयकथेचा थरार जमला आहे - पण आज अशा गोष्टी घडतील हे पटत नाही (माझे मत चुकीचे असू शकते.)कदाचित काळाचा संदर्भ बदलला तर अशी काल्पनिक शक्यता वाटू शकते.
शिवाय रक्तदानाबद्दल जी काही शास्त्रीय माहिती वाचली आहे, तिच्यानुसार तुम्ही मांडलेली शक्यता ( कापसावरचा थेंब
किरणचा नसून दुस-याच्या रक्ताचा निघणं ..) काही जमलेली नाही असं वाटून गेलं.
प्रतिक्रिया
रक्त विकणे लाजिरवाणे??? :O
हेच माझ्याही मनात आलं. मला
भयकथेचा थरार जमला आहे - पण
कल्पना आवडली
जमलीय...
मला वाटले ते रक्त मधुराचे असणार
तर्क-वितर्क करत शेवटाला कथा
वर्णन भारी जमलय.
गोष्ट आवडली...
कथा आवडली.
छान.
कथा कल्पना आवडली.
कथा आवडली
कथा वाचायला सुरुवात केल्यावर
इन शाॅर्ट, कथेचा शेवट बदला..
नाय तर काय..
थोडक्यात घोळ झालाय काहीतरी.हेच म्हणतो.. शेवट 'आम्लेट जमले नाय म्हणून भुर्जी' करुन टाकल्यावानी वाटतय.