Welcome to misalpav.com
लेखक: रुमानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आरे वा धमु …… बरे केले हे सांगितले ते आम्ही ह्या फायद्यांचा विचारच नव्हता केला आत्ता पुढच्या वर्षी नाविन साडी घेते सत्यावाना कडून काय म्हणता :) एका जन्मातच सात पुरुष मिळावेत अशी आशा बाळगते ती........'चावट सावित्री ....... हे मात्र भारी हं ! काका काय हो बॅटमॅन नशीबवान आहात कि एव्हड्या वटवट सावित्र्यान सोबत वावरतात म्हणजे :)

>>आरे वा धमु …… बरे केले हे सांगितले ते आम्ही ह्या फायद्यांचा विचारच नव्हता केला 'जे जे आपणासि ठावे..' ह्या उक्तीला अनुसरुन सोसल तेव्हढं सोसलवर्क करतोय. ;) >>आत्ता पुढच्या वर्षी नाविन साडी घेते सत्यावाना कडून काय म्हणता अलबत अलबत! अहो धर्मदत्त हक्कच आहे तो...घटनादत्त मतदानासारखा. :)