२८ पारितोषिकं मिळालेलं नाटक असंही असेल असं वाटल नव्हतं. (मध्यंतरी लता दिदींच्या वक्तव्यावरून झालेला वाद आठवला) बाकी शिवाजी मंदिरलाच मागच्याच गुरुवारी "माझीया भावोजींना रीत कळेना" हे नाटक पाहिलं. साउंड सिस्टम मध्येच गंडल्यासारखी झाली होती. संवाद ऐकूच येत नव्हते. बटाटा वड्यांबद्धल दुमत नाही.
मिळालेली पारितोषिकं आणि नाटक ह्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसावा असं वाटण्याइतकी पारितोषिक विजेती भयाण नाटकं पाहिली आहेत. अत्यंत गाजावाजा झालेली नाटकंही प्रचंड टुकार असू शकतात असाही अनुभव घेतला आहे. पैसे वाचवल्याबद्दल आभार.
_/\_
किमान शब्दात कमाल पंचनामा! लय भारी. विशेषतः पहिल्या अंकानंतरचा निष्कर्ष तर अगदीच मनाला भिडला बॉ. :)
बाकी, 'मराठी रंगभूमीला बरे दिवस आले आहेत' अशी मधूनअधून कुईकुई ऐकू येते, ती ह्या असल्या झोटिंगगिरीच्या जीवावर की काय? :(
अवांतर - 'राता'बद्दल तुम्हाला काही विशेष राग आहेसं वाटतंय. :D
प्रतिक्रिया
शिवाजी मंदीरला बटाटेवडे
२८ पारितोषिकं!
पारितोषिकं आणि नाटक
अगगगगगगगं!!!
+१
असा, राता आणि आका यांना चालत्या गाडीतून उतरवून
तुमच्या दु:खात आम्ही सहभागी
आका स्वतः नाट्यशिबिराकांक्षी
जबरदस्त पंचनामा!
छान परिक्षण!
मुंबईतले पुणेकर का तुम्ही?
नाटकाचं काय माहिती नाय बॉ !
धन्यवाद
आका म्हणजे स्टार प्रवाह वर