झाकणासहित पातेले.....:))
नविनच ऐकते आहे. एकुण भारतभर साधारण सारखेपणा आहे पदार्थात, पण चव वेगळी! कारण नागपूरकरांचा "वडाभात" खाल्लाय. साधारण तसच असावं.
भात आणि शेंगोळे वेगवेगळे तयार ठेवुन ऐनवेळी फोडणी देउन गरमागरम तयार होत असेल अस वाटतय.
चला आज रात्रीचा मेन्यु तयार. हे लिहितानाच तोंडाला पाणी सुटलय.
अनन्या, याबरोबर दह्यातली कोशिंबीर चांगली लागेल.
पॆठकरकाका, प्रमाणे ही अंदाजे घेतली आहेत, आपापल्या आवडीप्रमाणे.
त्रिवेणी, गट्टे करताना दही घातले तरी चालते, किंबहुना घालतातच पण मी कांदा घातल्याने त्यात दही घातले नाही .
हा पुलाव रेस्टॉरंटात कुठे मिळतो हे माहित नाही. मैत्रिणीला या पुलाबद्दल विचारले तर तिने बरेच काही सांगितले. जावई घरी येण्याच्यावेळी गट्ट्यात सुकामेवा घालून करतात. त्याला थोडे वेगळे नाव आहे. कांदा किसून न घालता दही घालतात, पनीर घालून करतात असे प्रकार समजले.
Comments
मस्त लागत असेल हा भात!
झाकणासहित पातेले.....
झाकणासहित पातेले....इतकी
भाताचा अजून एक नवीन प्रकार
आज्जीने बासमती तांदुळावर
अरे वा..
गट्टा पुलाव मस्तं
मस्त पाकृ!
मला करण्यासारखा सोपा वाटतोय.
पाकॄ आवडली. नक्की करून बघणार.
मस्त पुलाव.
गट्टेकी भाजी खुप आवडते. सो
मस्त दिसतोय फोटो!
अनन्या, याबरोबर दह्यातली
गट्टे की सब्जी जशी असते तसाच
इथे पहा
मस्त पाकृ! नक्की करून बघेन.
(No subject)
मस्त... करून बघण्यात येईल
(No subject)
प्रतिसादकर्ते व वाचकांचे आभार
आभार मानून झालेत, संपला का
हे हे हे. संपला बरं का, पण
आभार्स. मात्र आपला 'अंतःस्थ'
हा पुलाव बाहेर पण मिळतो का?
हा पुलाव रेस्टॉरंटात कुठे
हा पुलाव खाउन
मस्त
लै भारी
धन्यवाद चिंतुकाका!
मस्त. गट्टा पुलाव आवडला.