डाऊसन शहराची गच्च भरलेल्या स्टँपेडर्सची कथा असलेला हाही भाग तितकाच सुरेख. कोबीवाला, एका वाचनाचे पैसे घेणारा वृत्तपत्रवाला, मांजरी विकणारे, पाव विकणारे, सबकुछ प्लस वन. एकदम झकास. खरं तर प्रिंट काढून पानं उलटून एकेक भाग पडल्या पडल्या वाचायला तितकेच मस्त वाटेल. :)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
आऊ आऊ (Au Au )लिखाण !
आवडिने
शॉल्लिड!
काय काय उचापती करतात पब्लीक...
एकदम रोचक. पुभाप्र
सुरेख !
हा भाग पण छान. पुभाप्र.
त्या काळच्या फोटोंसकट रोचक
जबरदस्त!
कहर
खूप मस्त.
अप्रतिम !!
हंट करायला टेझर नको का !
हा पण भाग मस्तच...
सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!
मस्तच.