Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दारूच्या गुत्त्यात नक्किच 'जे डी' श्रीमंत स्टँपेडर्सनी प्यायली असेल...;) हेन्री डाउम सारख्या अनेक डोकेवाल्या व्यापाऱ्यांना सलाम !

खूप मस्त. आपल्याकडं आज चाललंय ते सगळं ह्यांच्याकडं आधीच होऊन गेलंय की! ;)

भारीच लिहिताय हो !! पुढील काय होईल ह्याची उत्कंठा लागुन राहिलिये आपल्या देशात असलं काही त्रिलिंग टेजरहंट टाईप का होत नाय :(

डाऊसन शहराची गच्च भरलेल्या स्टँपेडर्सची कथा असलेला हाही भाग तितकाच सुरेख. कोबीवाला, एका वाचनाचे पैसे घेणारा वृत्तपत्रवाला, मांजरी विकणारे, पाव विकणारे, सबकुछ प्लस वन. एकदम झकास. खरं तर प्रिंट काढून पानं उलटून एकेक भाग पडल्या पडल्या वाचायला तितकेच मस्त वाटेल. :) -दिलीप बिरुटे