ते सद्ध्या त्यांनी सुरू केलेल्या युनिव्हर्सिटीचा व्याप सांभाळण्यात आणि वाढवण्यात मग्न आहेत. नुकतीच त्यांच्या युनिव्हर्सिटीची १९ व्या देशातील ४२ वी शाखा सुरू झाल्याने कळले.
अर्थातच "स्वदेशि" बाबा असणार. दुसरे माहितच काय होत ? पुजाभट यामुळेच तर फेमस झालि होती.
बाकि एमायार्सिवर लाँगटर्म चाट केले म्हणजे तुम्हि नक्किच... महान आहात. येउदे अजुन येउदे.
तुम्ही एक मोठा चान्स गमावला. ;)
युरो ट्रीप नावाच्या सिनेमा मध्ये तो मुलगा एका जर्मन मुलीशी चाट करत असतो, तिचे चाटचे नाव माईक असते. त्यामुळ त्याला (ती) माईक मुलगा वाटत असते. त्याला त्याचा लहान जर्मन शिकलेला भाऊ सांगतो की ते Mike नसून Mieke आहे. हे जर्मन मधले मुलीचे नाव आहे..नंतर तो त्या मुलीला कसे मिळवतो....इ.
माझे पोष्टिक जीवन , माझे खाद्य जीवन याचालीवर माझे चाट जीवन म्हणजे पाणी पुरी, रगडा पुरी चा शौक कसा जडला असे काही असेल तर ह्ये काय भल्तच ? असो ! पयलाच परयत्न आहे.परत गाववाला आहे अतः पु ले शु !!
प्रतिक्रिया
स्वागत!
हाहाहाहा...
केवळ पि.एच.डी?
शिक्षण सम्राट म्हणा आता त्यांना
वाचतोय
१९९६ ते २००० चा काळ ?
पटकन स्क्रोल करताना माझे चावट
गमतीदार.
अमित, मस्त रंगवलीये स्टोरी
तुमचा पिच्चर अधुरा राहिला !
युरो ट्रिप वरून आठवला तो
:(
चट चट लिहा!
हाहाहाहाहा! गुड. चालू दे.
मस्त
झक्कास !
मस्तच एकदम
सस्पेन्स विषय ...
क्रमशः ???????
:)
ते सुपरस्टार वगैरे कसे
छान....
ब्रम्हेंच्या वाटेने
मस्त....