Welcome to misalpav.com
लेखक: देवांग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मिपावर स्वागत! मजेशीर विषय आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!

हाहाहाहा... या विषयात पीएचडी केलेले आमचे परिक्रमावासी विलासराव कुठे गेलेत कोणास ठाऊक?!

ते सद्ध्या त्यांनी सुरू केलेल्या युनिव्हर्सिटीचा व्याप सांभाळण्यात आणि वाढवण्यात मग्न आहेत. नुकतीच त्यांच्या युनिव्हर्सिटीची १९ व्या देशातील ४२ वी शाखा सुरू झाल्याने कळले.

कुठले बाबा ते सुन्ज्ञ वाचकास समजले असेल.
अर्थातच "स्वदेशि" बाबा असणार. दुसरे माहितच काय होत ? पुजाभट यामुळेच तर फेमस झालि होती. बाकि एमायार्सिवर लाँगटर्म चाट केले म्हणजे तुम्हि नक्किच... महान आहात. येउदे अजुन येउदे.

तुम्ही एक मोठा चान्स गमावला. ;) युरो ट्रीप नावाच्या सिनेमा मध्ये तो मुलगा एका जर्मन मुलीशी चाट करत असतो, तिचे चाटचे नाव माईक असते. त्यामुळ त्याला (ती) माईक मुलगा वाटत असते. त्याला त्याचा लहान जर्मन शिकलेला भाऊ सांगतो की ते Mike नसून Mieke आहे. हे जर्मन मधले मुलीचे नाव आहे..नंतर तो त्या मुलीला कसे मिळवतो....इ.

मी इतका हुशार असतो तर काय विचारायचे …. आणि मला कोणी लहान भाऊ पण नाही … :(… तिने नंतर मला बरेच मैल पण पाठवले होते पण मी विश्वास नाही ठेवला

माझे पोष्टिक जीवन , माझे खाद्य जीवन याचालीवर माझे चाट जीवन म्हणजे पाणी पुरी, रगडा पुरी चा शौक कसा जडला असे काही असेल तर ह्ये काय भल्तच ? असो ! पयलाच परयत्न आहे.परत गाववाला आहे अतः पु ले शु !!

क्रमशः ??????? मग आता काय लिव्हणार पुढच्या भागात? फेस्बुक व्हाया रेडीफ्बोल, ऑर्कुट काय? औघड आहे. :(

आपण कथेत सध्या २००० ते २००५ या काळात आहोत …मी FB २०१० जॉईन केले राव …. पण त्यात काय मज्जा नाय …तिथे माझे मार्केट डाऊन आहे :(