कॉफी हा आवडता विषय. तसे आम्ही अट्टल चहाबाज. पण तो दर्जेदार कॉफीचा दरवळ आणि पहिल्या घोटातली चव चहाला नाही..
परंपरागत दुधाट, वेलदोडे घातलेली कॉफी क्वचित पिण्यात अनेक वर्षे गेली आणि अचानक कूर्गमध्ये थेट बिया वेचण्याचा योग आला. फुलांपासून पार्चमेंटपर्यंत सगळं एकदम पाहिलं.. लै भारी वाटलं. "बाबा बुडान" बद्दलही येऊ द्या..
इथे बंगळूरात मात्र कॉफीची आवड निर्माण झाली. कित्तिही लांबचा प्रवास करून आलो तरी बंगळूरु एअरपोर्टवर आधी हट्टी कापी होते मग घर..हापिसात चहा जवळपास बंद झाला होता हट्टी कापी मुळे.
एमटीआर, ब्राम्हिन्स कॉफी बार, आनंद भवन.. अनेक जागा. झकास कॉफी.
सीसीडी ला ती सर नाही. ती कॉफी पिण्याची नव्हे तर निवांत गप्पाटप्पा करण्याची जागा आहे.
जयंत काकांची लेखमाला म्हणजे असेच जादूगाराच्या पोतडीतले नवनवीन कथा आणि लेख ...
त्या दरवळाप्रमाणे वाट पाहतो.
बर्याच जणांना त्या गोष्टीचा आणि य लेखाचा काय संबंध आहे हे उमगले नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या जुन्या काळात ज्या ठिकाणी कर्मठ मुस्लीम देशात ही कॉफीखाने चालायचे. त्यात काय प्रकारच्या विचारांची माणसे जमायची हे सांगण्यासाठी ती गोष्ट सांगितली आहे. कॉफीखान्यामधे सर्व बंधने झुगारुन मनातील गोष्टी बोलण्याचे स्वातंत्र्य घेता येत असे. आजही तुम्ही बघाना बॅरिस्टामधे किती मस्त गप्पा रंगतात किंवा सीसीडीमधे. तसे स्वातंत्र्य घरी मिळत नाही हे खरे.......
तिथे बर्याच गोष्टी सांगितल्या जात असतील. हीच गोष्ट का सांगितलीत..
कथाही बरेच बादरायण संबंध जोडल्यासारखी आहे.. विशेष घेण्यासारख काही नाही त्यात!!
थोडक्यात नमनाला घड्यापेक्षा जास्त तेल गेलं तुमचं.. आणि नमनही नीट झालं नाही..
अहो .. कॉफीविषयी वाचायला उघडला धागा आणि एक शेवटचा परिच्छेद वगळता कॉफी कुठेच दिसेना.. अल्ला काय, होजा काय, जीझस काय .. भुसकाटच निघालं ना सगळं.. पाखडायला ठेवलय काय यात??
माझ्या कुठल्याही लेखमालिकेची सुरवात अशीच असते हे जे माझे लेख नियमीत वाचतात त्यांच्या लक्षात एव्हाना आले असेल. ही आता लेखमालिका चालू करतोय याची Announcement असते... आपण दुसरा भाग वाचला असतात तर कदाचित आपल्याला हा प्रश्न पडला नसता. आणि शेवटी भुस्कट बाजूला ठेवायचे काम आपण जरुर करु शकता......भुस्कटच ते पटकन बाजूला उडते........... :-) :-)
प्रतिक्रिया
****
मस्त सुरुवात
कथा छान. हॉटेल रूपाली ओवर
हॉटेल रुपाली १९७० साली असेच
मस्त सुरुवात!
:)
मस्त लेख. कुर्निसात.
है शाब्बास!
लाईच झिंदा दिल दिसता हो धमाल
मस्त सुरुवात ! येउद्या
मस्त सुरुवात ! येउद्या
वाचतीये.
लेख जबरा आस्त, चित्रेपण एकदम
आमालेबी लै कापी आवाडती..
झकास! कापी..
मस्त सुरुवात...
मस्त लेख. पुभाप्र.
पुढच्या भागाची वाट पाहतो...
सहीच
कॉफीसारखाच मस्त लेख.
मलाही..
बर्याच जणांना त्या गोष्टीचा
तिथे बर्याच गोष्टी
बरं ! मला नाही वाटत वाचकांचे
लेखातली माहिती सोडून नेमके
अहो .. कॉफीविषयी वाचायला
:-)
कॉफी पिता पिता
मस्त सुरूवात आहे
हे ही मस्त.
चहाबाज
सर्वांना धन्यवाद !