नेहमीप्रमाणेच हाही भाग माहितीवर्धक आहे व मांडणी एकदम सुटसुटीत आहे.
अवांतर - सोने खरेदी करताना व वापरताना ते मिळवण्यासाठी लागणार्या कष्टांची अजिबात कल्पना येत नाही. कदाचित आजच्या काळात मानवी कष्ट सदर लेखात वर्णिलेल्या कष्टांपेक्षा बरेच कमी असतीलही पण किरकोळ नक्कीच नसतील.
प्रतिक्रिया
अप्रतिम लेखमालिका
उत्तम माहितीने नटलेला भाग.
*****
ही मालिका संपली कि दुसरी सुरु
सुंदर....
सुरेख आणि माहितीपूर्ण लेखन
'प्रत्येक आरंभाचा एक अंत असतो
मस्त....
छान चाललिये लेखमाला. उत्सुकता
मॅकनाज गोल्ड मध्ये दाखवली आहे
तसले सोन्याचे खडक कुठे मिळत असलेली खाण मला तरी माहीत नाही.
छान माहितीपूर्ण लेखमाला. आता
अप्रतीम.
छान. वाचतोय.
सुरेख. अत्यंत माहीतीपूर्ण आणि
सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!